|| सोनियाचा उंबरठा ||

|| सोनियाचा उंबरठा || मुलगी तिचं माहेर सोडून सासरी जाते. मग ते LOVE MARRIAGE असो की ARRANGE MARRIAGE, दुःख हे होतंच ! आपलं घर सोडून ती सासरचा उंबरठा ओलांडते ! सोन्याचा उंबरा ! गावी लाकडाचा उंबरा असतो त्यावर तांब्याच्या भांड्यात तांदूळ ठेवलेले असतात. आणि ती मुलगी लक्ष्मी च्या पावलाने त्या घरात पाऊल टाकते औम! तिच्यासोबत …

Advertisements

|| FLOWER वाली फुलं ||

|| FLOWER वाली फुलं || या जगात खूप सुंदर गोष्टी आहेत. तरीही एखाद्याला उपमा देण्यासाठी आपण सर्रास वापरतो फुल म्हणजे FLOWER. आज थोडं फुलांवर बोलूयात! 'सूर्यफूल माझं आवडतं फुल. ते फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते.' असा बालिश सारखं नाही. थोडा इंटरेस्टिंग बोलूयात! फुलांना आपण आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान दिलंय. एखाद्याची सकाळची सुरुवात देवासाठी फुल …

|| नातं मैत्री आणि प्रेमाच्या मधलं ||

|| नातं मैत्री आणि प्रेमाच्या मधलं || आयुष्यात खूप माणसं येतात. ऋतुप्राणे येतात आणि बदलतात सुद्धा! पण प्रत्येक ऋतू जसा वेगळा अनुभव देऊन जातो, तसाच काहीसा हे प्रत्येक व्यक्तीसोबतचं नातं काहीतरी शिकवून जात.असाच काहीसं नातं असतं मैत्रीचं म्हणजे प्रेमवजा मैत्रीचं! दोन अनोळखी व्यक्ती भेटतो आपण. आपल्यालाही ठाऊक नसतं आयुष्याची वळणं आपल्याला कधी एका वाटेवर आणतात, …