Book Review…37

गारंबीचा बापू पुस्तक : गारंबीचा बापूलेखक : श्रीपाद नारायण पेंडसे प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशनपाने : २५६भाषा : मराठीसाहित्य प्रकार: कादंबरीवाचक : १४ वर्षांवरील वयोगटातील श्रीपाद नारायण पेंडसे (जन्म ५ जानेवारी इ.स. १९१३; मृत्यू २३ मार्च इ.स. २००७) हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते. त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत … Continue reading Book Review…37

Book Review…36

पुस्तक : ठिकरीलेखक : वसंत पुरुषोत्तम काळेप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊसपाने : ७६भाषा : मराठीसाहित्य प्रकार: कादंबरीवाचक : १४ वर्षांवरील वयोगटातील वसंत पुरुषोत्तम काळे (मार्च २५, इ.स. १९३२ – जून २६, इ.स. २००१; मुंबई, महाराष्ट्र), व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि … Continue reading Book Review…36

Book Review…35

पुस्तक : कोसलालेखक : भालचंद्र वनाजी नेमाडेप्रकाशक : पॉप्युलर प्रकाशनपाने : ३३४भाषा : मराठीसाहित्य प्रकार: कादंबरीवाचक : सर्व वयोगटातील भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, ता. यावल, जिल्हा जळगाव, खानदेश) हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणारे आणि तितक्‍याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला … Continue reading Book Review…35

एक प्रवास आनंदाकडे!

आज एकटाच गेला तो, जिकडे वाट दिसेल तिकडे आपल्या गाडीला पळवत गेला. मध्ये कोणी आडवा आला आणि खचकन ब्रेक दाबावा लागला. तरी आज मात्र त्याच्या तोंडून एकही शिवी हासडली गेली नाही. त्याने कोणाला हॉर्न वाजवून तसदी सुद्धा दिली नाही. आज त्याने निवांत जगायचं ठरवलेलं. आपण सतत विचारत गुंतलेलं असतो त्यामुळे आज कोणत्याही गोष्टीचा विचार न … Continue reading एक प्रवास आनंदाकडे!

Book Review…34

पुस्तक : कॅब्रे डान्सरलेखक : गुरुनाथ नाईकप्रकाशक : रिया पब्लिकेशन्स्पाने : २००भाषा : मराठीसाहित्य प्रकार: कादंबरीवाचक : १४ वर्षांवरील वयोगटातील गुरुनाथ नाईक हे रहस्य कथांचे सुप्रसिद्ध लेखक आहेत. साधारण 1200 कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चाळीस वर्षे अखंड लिहिता हात होता त्यांचा. १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर या नावानेही … Continue reading Book Review…34

Book Review…33

पुस्तक : धम्मकलाडूलेखक : बाबूलाल गोवर्धन जोशी (बा. ग. जोशी)प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स्पाने : २३२भाषा : मराठीसाहित्य प्रकार: विनोदी लेख संग्रह वाचक : सर्व वयोगटातील बा. ग. जोशी हे सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी होते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ती जास्त करून राजकारण आणि विनोदी प्रकारची आहेत. असे असले तरी इंटरनेट वर लेखकाची जास्त माहिती … Continue reading Book Review…33

आठवण

एक एक करत सगळ्यांची आठवण आली आज आठवणींची जरा गर्दीच झाली || बालपणीची निष्पाप मस्ती हक्काच्या येड्यांची जत्रा नुसती सुट्ट्या लागल्या की आजोळी शिफ्ट होणारी वस्ती मग अभ्यास कमी आणि भांडण जास्ती ! शाळेतल्या मधल्या सुट्टीची पण आठवण आली आज आठवणींची जरा गर्दीच झाली ||१|| थोडी शिगं काय फुटली पोरं हीरो बनून कॉलेज ला सुटली … Continue reading आठवण

Book Review…32

पुस्तक : असा मी असामी लेखक : पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) प्रकाशक : इंडियन भारत Publication पाने : १८० भाषा : मराठी साहित्य प्रकार: कथा संकीर्ण वाचक : सर्व वयोगटातील पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुलं (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय … Continue reading Book Review…32

कामगार नाही आदरणीय कामगार…

“मिस्टर माने, तुमचा मुलगा गाढव आहे! गाढव!”. या माझ्या शिक्षिकेच्या वाक्यावर माझे वडील माझ्यावर नजर रोखून होते. “पण बाई माझ्या कर्त्याने केला तरी काय?” या वडिलांच्या प्रश्नावर बाईंनी मुखोद्गत असं उत्तर दिलं. “तुमच्या मुलाला शिंग फुटू लागलीयेत”. आणि आपण समोरच्याला गारद केलय या अविर्भावात त्यांनी माझ्यावर नजर रोखली. . “बाई मी कामगार असलो तरी एक … Continue reading कामगार नाही आदरणीय कामगार…

Book Review…31

पुस्तक : गोष्ट छोटी डोंगाएवढी! लेखक : अरविंद जगताप प्रकाशक : इंडियन भारत पब्लिकेशन पाने : १८० भाषा : मराठी साहित्य प्रकार: कथा संकीर्ण वाचक : सर्व वयोगटातील अरविंद जगताप हे चला हवा येऊ द्या या मालिकेतून पोस्टमन काकांनी लिहिलेल्या पत्रातून घरघरात आणि मनामनात पोहचले आहेत. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९७७ रोजी झाला. ते एक … Continue reading Book Review…31